banner banner2 banner banner banner banner
Mr. A. E. Rayte (IAS)
CEO, Zilla Parishad, Osmanabad
     Zilla Parishad, Osmanabad is committed to the rural development and holistic progress of the rural folks of Osmanabad.
It is our constatnt endeavour to understand the needs of the people and cater to their capacity building, development and bright future.
We encourage a direct contact with people without any middle men and are committed to the overall implementation of the state goverment and central goverment schemes.
We consider woman and children as invaluable human capital and are in all earnestness trying to strengthen them in the district.
Any expectations from the Zilla Parishad administration is urged to be immediately conveyed to us.

Committed to Change and Progress!!

     जिल्हा परिषद, उस्मानाबाद हि ग्रामीण विकास आणि ग्रामीण जनतेची सर्वांगीण प्रगती करण्यास वचनबद्ध आहे. लोकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या क्षमता वाढवणे, त्यांचा विकास आणि उज्वल भविष्य पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही कसल्याही मध्यास्थां शिवाय लोकांनी आमच्याशी थेट संपर्क करण्याला प्रोत्साहन देतो आणि राज्य सरकार व केंद्र सरकार च्या योजनांची एकूण अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत . आम्ही स्त्री व मुले यांना अनमोल मानवी भांडवल मानतो आणि त्यांचे सामर्थ्य वाढवन्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा आम्हाला लगेच कळविल्या जाव्यात.


बदल आणि प्रगती करण्यासाठी वचनबद्ध !!

One Review Osmanabad


क्षेत्र: ७५१२.४ चौ.किमी
लोकसंख्या: १४,८६.५८६
साक्षरता दर: ६९.०२ %
तालुके: